अफूचा गोळी म्हणा , राजकारण म्हणा , पण हिंदू हाच परिवर्तन करणार
जर हिंदू हिंदुस्थानी गैर ब्राह्मण बहुसंख्य लोकांचा वास्तविक धर्म नसता तर अप्ल्पसंख्याक वैदिक ब्राह्मण धर्मी लोकांना विजयाप्रत राजकारण करता आले असते का ? होय हिंदू म्हणजे राजकारण , पण हमखास विजय मिळवून देणारे राजकारण , ते विदेशी ब्राह्मीनाना कळले , धर्म म्हणजे अफूची गोळी , होय खरे आहे , ते विदेशी ब्राह्मीनाना कळले मात्र ते अफूच्या गोळी चे उदाहरण , हिंदू धर्म हे राजकारण म्हणणाऱ्या महाभागांना कळले नाही हे विस्मय कारक दुर्भाग्यच होय .
आम्ही हिंदुस्थानी आहोत , हिंदू आहोत या बद्दल वादा चे काही कारण नाही , आमचा धर्म हिंदू आहे तो विदेशी ब्राह्मीनाचा नाही . ब्राह्मीनाचा वैदिक ब्राह्मण धर्म होय ते तो नाकारत नाही आणि सोडायला तयार नाही .मग आमचा धर्म कोणता ? हिंदूच ! मग हा हिंदू धर्म कुठे सांगितलं आहे ? एवढाच विचार करायला हवा . हा हिंदू धर्म कबीरांनी त्यांच्या वाणीतून सांगितलं आहे जो होता , लोप पावला होता , तोच सांगितला . त्यालाच आंबेडकरांनी हिंदू कोडे बिल मध्ये विधी दिली . विधी म्हणजे कानून . हिंदू धर्म आहे ,विधी आहे , लोक आहेत , देश आहे आणि महत्व चे म्हणजे ते बहुसंख्य आहेत , नव्या युगात , लोकशाही राज्य म्हणजे , बहुमताचे राज्य ज्या द्वारे , संविधान बनविता येते . न्याधीश नेमता येतात ,दैनंदिन कार्यासाठी , कानून बनविता येतात , धर्म व तो काय आहे हे ठरविता येते . हेच हिंदू राजकारणनारे करता येते कारण आज आपण लोक शाहीत जगतो आहोत हा विचार डोक्यातt ठेवून काम केले , हिंदू धर्म समजून घेतला , ब्राह्मण धर्म वेगळा आहे हे तर निर्विवाद सत्य आहेच , मग हे करायला नका का ? हिंदू म्हणजे परिवर्तन ला आवश्यक असणारी ताकत , हि ताकत नाकारून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि आता तर मुळीच नाही कारण आता हिंदू कोडे बिल हिंदू विधी , कानून च्या रूपाने कायम झाले आहे , आता हिंदू चा धर्म ग्रंथ कोणता तर बीजक शिवाय उत्तमग्रंथ कोणता असू शकतो ? सर्व ग्रंथ कुठे ना कुठे विदेशी ब्राह्मीनानी भेसडा करून वर्ण , जाती , भेदाभेद आई चे समर्थन केले आहे , जो शुद्ध आहे तो कबीर चा बीजक होय . त्यालाही नाकारले तर हा देश मेलाच म्हणून समजा . विदेशी ब्राह्मीनांचे फावताच राहणार आणि गैर ब्राह्मण सव बोंबलातच राहणार . अफूची गोळी म्हणा , राजकारण म्हणा पण , नेटिव्ह हिंदुत्व , नेटीव्हीसम शिवाय गत्यंतर नाही , दुसरा मार्ग नाहीच , धर्मांतर, जाती जोडो , सब बकवास . बेकार है हेच खरे !
नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Comments
Post a Comment